मुंबई पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्यात आल्याने येत्या निवडणुकीत शिंदे गट सोबतच ठाकरेंसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भांत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.